अर्थात जातीवाद आणि जातीद्वेष किती टोकाचा भारतिय समाज बाळगून आहे.
खास करून वर्ग 1 मधील हिंदू सवर्ण हिंदू म्हणजे अगदी थेट ब्रम्ह निर्मित नॉनबोल्जिकल आसमानसे गीरे….
म्हणजे जर तो ब्राम्हण क्षत्रीय आणि वैश्य असेल तर केंद्र आणि राज्यतील संपूर्ण प्रशासकीय आणि राजकीय उच्च पदस्थ व्यक्ती अगदी लोटांगण घालतील.
मिडिया तर त्याचा उदो उदो करण्यास थकनार नाही लगातार संपूर्ण आठवडा भर त्याचा थिंडोरा पिटतील असलेल्या नसलेल्या वाढीव बाबी सांगून आमचाच तो बाब्या….
बामणी धर्मातील चार वर्ग आधारीत विषमता वादी हिदू संकृती हीच या संस्कृतीला लागलेली किड हा रोग..
संपविण्यात प्रथम यश मिळवणारे क्षत्रीय शुधोधन पुत्र सिद्धार्थ गौतम बुद्ध
नंतर सम्राट अशोक यांनी तो रोग संपूर्ण पने संपविला होता. तो
विषमतेचा रोग फवारणी कमी पडली की वाढत राहणारा रोग किड तिला कमी करण्याऐवजी वाढेल कशी या कडे लक्ष देणारे..
नंतरच्या काळात तो रोग ती कीड संपविण्याचा जोरदार प्रयत्न संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांनी केला. पण त्या किडीने कोरोनाने त्यांच काय केलं… आपणास माहीत आहे.
विषमता वादी लोकांनी समतावादी लोकांचा बळी दिला असे म्हटले तरी चालेल..
नंतरचा काळात महात्मा फुले सावित्री माई फुले यांनी सुधा प्राण पणास लावले ते सुधा हा कोरोना बरा करत करत संपले.
ब्रिटिश लोकांनी बऱ्यापैकी कोरोना नष्ट करण्याचे काम केले की लगेच युरेशिया मधून भारतात आलेले कोरोना वायर्स ची निर्मिती करणारे ब्रिटिश भगाव चा नारा देऊन भारत ब्रिटिज मुक्त केला आणि हे ब्रिटीश म्हणून बसलेत.
700 वर्ष मोघल मुस्लिम होते तेव्हा मोघल भगाव चा नारा दिला नाही कारण दोघांचा अजेंडा एकच होता विषमता.. लूट. भ्रष्टाचार.. अर्थात ब्रिटिश सुधा तेच करत होते पण त्यांनी जात न पाहता काम केले हेच नेमके या मनुवादी लोकांना खटकले..
या कोरोनाची पहिली लस महात्मा फुले सावित्री बाई फुले यांनी शोधली ती सार्वजनिक करण्याचा काम छत्रपती शाहू महाराज यांनी केली आणि पुढे ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सिद्धार्थ गौतम बुधानी निर्माण केली लस संविधान निर्माण करून तो कोरोना हद्दपार केला आहे.
पण त्या रोगाचे निर्माते आणि अनुयायी तो कोरोना कसा वाढेल या साठी अग्रेसर आहेत हे भारतीय बहुजन समाजाचा लक्षात आले पाहिजे . संविधान नावाची लस आहे तो पर्यंत च… जागे व्हा..
मानव स्त्री आणि पुरुष या दोनच जाती आहेत हे आता सर्वांना माहीत असून सुधा ही विषमता कशा साठी ..???????????????
तर ती फक्त सत्ता आणि संपती
सत्ता आणि संपती साठी मानवता माणुसकी अन्य अत्याचार करणारे विषमता वादी यांना आज विज्ञान युगात सुधा अज्ञान युग लागू करण्याचा छंद नाद वेसण का..?? अशा मार्गाने लोकांना गुलामीत ठेवण्याचे काम करून लोकांचे खच्चीकरण करून फक्त सत्ता आणि संपत्तीचं कमावणार आणि तुम्ही ठराविक 15 ते 25 टक्के लोक सुखी राहणार आणि राहिलेले 75 ते 80 टक्के लोक तुमच्या कडे पहात बसणार …..
विज्ञान युगात जागतीकारणाचा फेरा जग एकत्र येत आहे म्हणजे पृथ्वी वरील संपूर्ण मानव जात सुख शांती समृद्धी साठी प्रयत्न करत असताना
ज्या भारतात जगभरातील लोक शिक्षण घेण्यासाठी येत होते नालंदा,तक्षशिला, विक्रमशीला, वलभि आणि ओदानतपुरी अशी महान विद्यापीठ भारतात सम्राट अशोक बौद्ध काळात होती विषमता औषधाला सुधा नव्हती जाती संपविल्या होत्या फक्त स्त्रि आणि पुरुष या दोनच जाती
अशा भारता सारख्यात देशात एवढी विषमता पेरण्याचे काम जर कोण करत आहेत ..??
त्यांना भारत पुन्हा गुलाम करून ठेवायचा आहे हाच मुख अजेंडा घेऊनच काम चालू आहे..
आता फक्त पहायचा आहे की बुद्ध,फुले, शाहू, आंबेडकर यांचा समतावादी भारत निर्माण होणार की
मोदी शहा भागवत गोळवलकर हेडगेवार सावरकर यांच्या विचारधारेचा भारत निर्माण होणार.



