By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Shubhchintak NewsShubhchintak NewsShubhchintak News
Notification Show More
Font ResizerAa
  • Home
  • सातारा जिल्हा
  • संपादकीय
  • राजकीय
  • क्राईम
  • सामाजिक
  • शिक्षणिक
  • शेती विषयक
  • सिनेजगत
Reading: लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन , कॅन्सरशी झुंज अपयशी ; वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Share
Font ResizerAa
Shubhchintak NewsShubhchintak News
Search
  • Home
    • Home News
    • Home 2
    • Home 3
    • Home 4
    • Home 5
  • Categories
  • Bookmarks
    • Customize Interests
    • My Bookmarks
  • More Foxiz
    • Blog Index
    • Sitemap
Have an existing account? Sign In
Follow US
Shubhchintak News > Blog > सिनेजगत > लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन , कॅन्सरशी झुंज अपयशी ; वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
सिनेजगत

लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन , कॅन्सरशी झुंज अपयशी ; वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Prashant Ahiwale
Last updated: August 31, 2025 2:33 pm
Prashant Ahiwale Published August 31, 2025
Share
SHARE

मुंबई : मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन झाले . 31 ऑगस्ट रोजी ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत हे धक्कादायक वृत्त समोर आले आहे . वयाच्या 38 व्या वर्षी अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला . अशी माहिती समोर आली आहे की , कर्करोगाशी झुंज अपयशी ठरल्याने रविवारी सकाळी अभिनेत्रीची प्राणज्योत मालवली .Priya Marathe Moghe ने सकाळी चार वाजता मीरा रोड याठिकाणी अखेरचा श्वास घेतला . श्रीकांत मोघे यांची सून आणि शंतनू मोघेची पत्नी असणारी प्रिया मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री होती . अशीही माहिती समोर आली आहे की , ती गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होती . अभिनेत्री गेल्यावर्षीपासून सोशल मीडियावरही विशेष सक्रिय नव्हती . तिने शेवटची पोस्ट 11 ऑगस्ट 2024 रोजी केली होती . ज्यात तिने शंतनूसोबतचे फोटो पोस्ट केले आहेतPriya Marathe Passes Away ‘ या सुखांनो या ‘ या मालिकेतून तिने टीव्ही विश्वात पदार्पण केलेले . त्यानंतर प्रियाने ‘ चार दिवस सासूचे ‘ , ‘ तू तिथं मी ‘ , ‘ ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण ‘ , ‘ येऊ कशी कशी मी नांदायला ‘ अशा अनेक गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये काम केले आहे . गोड चेहऱ्याच्या या अभिनेत्रीने ‘ तू तिथे मी ‘ , ‘ तुझेच मी गीत गात आहे ‘ सारख्या मालिकांमध्ये नकारात्मक भूमिकाही साकारली होती . तिची ‘ तुझेच मी गीत गात आहे ‘ या मालिकेतील मोनिका तुफान गाजली , पण ही मालिकाही तिने अर्ध्यात सोडली होती . याशिवाय ‘ पवित्रा रिश्ता ‘ , ‘ उतरन ‘ , ‘ कसम से ‘ , ‘ बड़े अच्छे लगते है ‘ अशा हिंदी मालिकांमधूनही ती घराघरात पोहोचली . आपल्या दमदार अभिनयाने प्रियाने मराठी सिनेसृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण केलं होतंप्रियाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झाल्यास , प्रिया आणि शंतनू यांनी 2012 मध्ये लग्नगाठ बांधली होती . त्यांनी ‘ स्वराज्यरक्षक संभाजी ‘ मालिकेत एकत्र कामही केले होते

You Might Also Like

सलमान खानच्या ‘सिकंदर’ला मोठा फटका; एचडीमध्ये चित्रपट लीक

Share This Article
Facebook Twitter Email Print
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Popular News
सामाजिक

सोनिया चॅरिटेबल ट्रस्टचे काम कौतुकास्पद – श्रीमंत विश्वजितराजे ना . निंबाळकर

Prashant Ahiwale Prashant Ahiwale May 21, 2025
क्रांतीबाच्या विचारांसाठी लढणारे दिनकरराव जवळकर यांचे ‘देशाचे दुष्मन’ पुस्तका विषयी – पैगंबर शेख
ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता व सौ इंदुमती मेहता यांच्या अमृत महोत्सवानिमित्त नागरी सत्काराचे आयोजन
मंगळवार पेठेतील बौद्ध अनुयायी व जनतेतुन वाढता प्रतिसाद पहाता सौ अनिता प्रशांत काकडे यांनाच उमेदवारी मिळेल असेच सध्या तरी दिसते!
मा केंद्रीय मंत्री ना रामदासजी आठवले यांच्या अध्यक्षतेखाली ३ नोव्हेंबर रोजी आर पी आय (आठवले) गटाचा वर्धापन दिन महाड येथे संपन्न होणार!
- Advertisement -
Ad imageAd image

About US

RNI Reg. No. : MAH-MAR/2013/52860
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
Top Categories
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
© Shubhchintak News. Designed by Adgraph India.
Welcome Back!

Sign in to your account