फलटण :-(१२एप्रिल) महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार प्रसारक मंडळाच्या वतीने फुले-आंबेडकर प्रतिमांमध्ये रंगभरण स्पर्धा उत्सवात संपन्न झाल्या.
🔹फलटण मधील विविध शाळेतील १५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी रंगोत्सवात भाग घेतला.
🔹यावेळी संस्थाध्यक्ष सिद्धार्थ प्रबुद्ध इंग्लंड येथे भीम जयंती साठी तसेच भीमस्फूर्ती पुरस्कार व भीमजयंती कँलेंडर प्रकाशनासा निघाले असताना वेळ काढून याप्रसंगी उपस्थित होते..
🔹फुले-,आंबेडकर रंगोत्सवाचे नियोजन प्रबुद्ध चे मुख्याध्यापक कारंडे, शिक्षक महादेव गुंजवटे, वनिता कांबळे मोरे यांनी केले.
🔹सर्व विद्यार्थ्यांनी सुदर रंगभरण केले. यावेळी सिद्धार्थ प्रबुद्ध यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांना चित्रकलेसाठी ड्राईंग सिट भेट दिली
(कार्यक्रम फोटो )



