By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Shubhchintak NewsShubhchintak NewsShubhchintak News
Notification Show More
Font ResizerAa
  • Home
  • सातारा जिल्हा
  • संपादकीय
  • राजकीय
  • क्राईम
  • सामाजिक
  • शिक्षणिक
  • शेती विषयक
  • सिनेजगत
Reading: वाड्यावस्तीवर पाण्याची टंचाई होणार नाही याची दक्षता घ्यावी..शभुराजे देसाई
Share
Font ResizerAa
Shubhchintak NewsShubhchintak News
Search
  • Home
    • Home News
    • Home 2
    • Home 3
    • Home 4
    • Home 5
  • Categories
  • Bookmarks
    • Customize Interests
    • My Bookmarks
  • More Foxiz
    • Blog Index
    • Sitemap
Have an existing account? Sign In
Follow US
Shubhchintak News > Blog > सातारा जिल्हा > फलटण > वाड्यावस्तीवर पाण्याची टंचाई होणार नाही याची दक्षता घ्यावी..शभुराजे देसाई
फलटण

वाड्यावस्तीवर पाण्याची टंचाई होणार नाही याची दक्षता घ्यावी..शभुराजे देसाई

Prashant Ahiwale
Last updated: April 8, 2025 10:45 am
Prashant Ahiwale Published April 8, 2025
Share
SHARE

फलटण.. जिल्ह्यात सध्या 36 गावे व 236 वाडी वस्त्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे . पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले , टंचाई निवारणार्थ टंचाई निवारणाचे अधिकार प्रांतांधिकाऱ्यांना दिल्याने त्यांनी एप्रिल व मे महिन्यात जिल्ह्यातील कोणत्याही भागातील कोणत्याही वाडीवस्तीला पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही याची दक्षता घ्यावी , यासाठी मिशन मोडवर काम करावे , आवश्यक तेथे कुपनलिकांची कामे हाती घेण्यात यावी . ज्या विहिरींमध्ये गाळ साचला असेल तेथे गाळ काढण्याची कामे यध्दपातळीवर करावीत . टंचाई काळात कामात हलगर्जी करणाऱ्या यंत्रणा , अधिकारी , कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई प्रशासनाने करावी . ज्या ठिकाणी टँकरसाठी मागणी येईल त्याठिकाणी त्वरीत मंजूरी देऊन पाणी पुरवठा सुरु करावा , टँकरना जीपीएस टँगीग करावे . नगरपालिकांच्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या भरुन घ्याव्यात , आवश्यक तेथे विहीर अधिग्रहीत करण्यासह आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात . जनावरांसाठी चारा पुरेसा उपलब्ध राहील याची तजवीज करावी . एकूणच पाण्याची टंचाई भासणार नाही यासाठी प्रशासनाने आवश्यक ते प्रयत्न करावेत , असे निर्देश पालकमंत्री श्री . देसाई यांनी दिले . यावेळी त्यांनी जल जीवन मिशन , प्रादेशिक पाणी पुरवठा नळ योजनांची कामेही लवकरात लवकर पुर्ण करुन योजना कार्यान्वित कराव्यात , असेही निर्देशित केले .

You Might Also Like

मुधोजी महाविद्यालया येथे स्वातंत्र्य दिन विवीध उपक्रमांनी व उत्सुकता पुर्वक साजरा !

धम्मदेसना उत्साहात फलटण येथे संपन्न –भंते बुद्धपुत्र सुमेध बोधी यांचे मार्गदर्शन

डॉ.एस.आर.रंगनाथन यांनी ग्रंथालय शास्त्राचा पाया घातला – प्रा.डॉ . प्रभाकर पवार

थेट सरपंच पदाची आरक्षण सोडत २४ एप्रिल रोजी होणार तहसीलदार डॉ अभिजात जाधव

विनोबांच्या मानसकन्या: कालिंदी सरवटे यांचे  निधन

Share This Article
Facebook Twitter Email Print
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Popular News
राजकीय

शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार ? ही व्यक्ती करणार मध्यस्थी , आमदार रोहित पवारांचे सूचक वक्तव्य

Prashant Ahiwale Prashant Ahiwale April 26, 2025
फलटण – येथील प्रसिद्ध व्यापारी दत्तात्रय विठ्ठल भांबुरे यांच्या पत्नी सौ ज्योती भांबुरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली जयंती!
अखेर साखरवाडीत बुद्ध मूर्ती व डॉ. आंबेडकर यांचा पुतळा बसवला
साखरवाडी व खामगाव परिसरामध्ये अवैध धंदे जोमात पोलीस प्रशासन कोमात
- Advertisement -
Ad imageAd image

About US

RNI Reg. No. : MAH-MAR/2013/52860
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
Top Categories
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
© Shubhchintak News. Designed by Adgraph India.
Welcome Back!

Sign in to your account