वीज देयकात ‘ स्मार्ट ‘ घोटाळा ? महावितरणच्या सरासरी देयकामुळे ग्राहकांना मनस्ताप महेश बोकडे , लोकसत्ता : नागपूर महावितरणकडून राज्यभरातील ग्राहकांकडे सक्तीने ‘ टाइम ऑफ डे ‘ मीटरच्या ( टीओडी मीटर ) नावावर ‘ स्मार्ट प्रीपेड मीटर ‘ लावले जात आहेत . विशेष म्हणजे मीटर प्रत्यक्षात जुनेच असताना , देयकात मात्र स्मार्ट मीटर क्रमांक दर्शवून ग्राहकांना सरासरी वीज देयक दिले जात आहे . त्यामुळे महावितरणच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे .. विधानसभा निवडणुकीपूर्वी वीज अधिकारी , कर्मचारी संघटना , ग्राहक संघटनांकडून ‘ स्मार्ट 410017777894 19 . 430152 17777894 वीज देयकात नवीन स्मार्ट मीटरचा क्रमांक दर्शवला जातो , ग्राहकाकडे मात्र जुनेच मीटर लागले आहेत . मीटर’ला कडाडून विरोध झाला होता . त्यानंतर तत्कालीन ऊर्जामंत्री स्मार्ट मीटरला सर्वांचाच विरोध असताना ते नियमबाह्यपणे लावले जात आहेत . अनेक ग्राहकांकडे मीटर लागले नसतानाही ते देयकात दर्शवून जास्त शुल्क आकारले जाते . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत हे मीटर लावणार नसल्याचे आश्वासन दिले होते . आता मीटर ग्राहकांवर लादले जात आहेत . -मोहन शर्मा , राज्य अध्यक्ष , महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन देवेंद्र फडणवीस यांनी हे मीटर सामान्य ग्राहकांकडेवीज देयकात ‘ स्मार्ट ‘ घोटाळा ? महावितरणच्या सरासरी देयकामुळे ग्राहकांना मनस्ताप महेश बोकडे , लोकसत्ता : नागपूर महावितरणकडून राज्यभरातील ग्राहकांकडे सक्तीने ‘ टाइम ऑफ डे ‘ मीटरच्या ( टीओडी मीटर ) नावावर ‘ स्मार्ट प्रीपेड मीटर ‘ लावले जात आहेत . विशेष म्हणजे मीटर प्रत्यक्षात जुनेच असताना , देयकात मात्र स्मार्ट मीटर क्रमांक दर्शवून ग्राहकांना सरासरी वीज देयक दिले जात आहे . त्यामुळे महावितरणच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे .. विधानसभा निवडणुकीपूर्वी वीज अधिकारी , कर्मचारी संघटना , ग्राहक संघटनांकडून ‘ स्मार्ट 410017777894 19 . 430152 17777894 वीज देयकात नवीन स्मार्ट मीटरचा क्रमांक दर्शवला जातो , ग्राहकाकडे मात्र जुनेच मीटर लागले आहेत . मीटर’ला कडाडून विरोध झाला होता . त्यानंतर तत्कालीन ऊर्जामंत्री स्मार्ट मीटरला सर्वांचाच विरोध असताना ते नियमबाह्यपणे लावले जात आहेत . अनेक ग्राहकांकडे मीटर लागले नसतानाही ते देयकात दर्शवून जास्त शुल्क आकारले जाते . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत हे मीटर लावणार नसल्याचे आश्वासन दिले होते . आता मीटर ग्राहकांवर लादले जात आहेत . -मोहन शर्मा , राज्य अध्यक्ष , महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन देवेंद्र फडणवीस यांनी हे मीटर सामान्य ग्राहकांकडे
लागणार नसल्याची घोषणा केली होती . निवडणुकीनंतर मात्र या मीटरचे नाव ‘ टीओडी मीटर ‘ करून ते सक्तीने लावले जात आहेत . याबाबत महावितरणकडून अधिकृत लेखी आदेश न काढता , तोंडी आदेशाद्वारेच सर्व काम सुरू आहे . दरम्यान , मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृह जिल्हा असलेल्या नागपुरात शिवाय ४१००१७७७७८ ९ ४ , ४१००२३३ ९९ ६७२ , ४१००१३२१८८०७ या ग्राहक क्रमांकांबाबतही अनेक तक्रारी आहेत . महावितरणच्या मुख्यालयात सध्या याबाबत तक्रारी नाहीत , परंतु तक्रार आलीच तर तातडीने दुरुस्ती केली जाईल . ग्राहकांना त्रास होऊ नये म्हणून महावितरणकडून काळजी घेतली जाईल . -भारत पवार , मुख्य जनसंपर्क अधिकारी , महावितरण , मुंबई



