फलटण:-भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दूरवस्था झाली आहे. त्याचे क्रॉंक्रीटीकरण करावे यासाठी सातत्याने पाठपुरावा होऊनही या रस्त्याचे काम सुरु झाले नाही. या अनास्थेला कंटाळून अखेर
आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे उद्या बुधवार ९ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे उपोषणास बसणार आहेत.
खा.सुप्रियाताई सुळे यांचे रस्ता साठी उपोषण
Leave a comment



