फलटण :- फलटण येथील सुपर मार्केट मधील जुन्या काळातील भाजी विक्रेते आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती फलटण 2025 चे सदस्य कपिल काकडे यांचे वडील नंदकुमार धोंडीराम काकडे यांचे फलटण येथील एका खाजगी रुग्णालयात गुरुवार दिनांक 10 जुलै रोजी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले . ते 70 वर्षाचे होते . त्यांच्यावर फलटण येथील वैकुंठभूमी स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले . त्यांच्या पश्चात पत्नी , तीन मुले , सुना , नातवंडे , भाऊ , बहीण , पुतणे , पुतण्या असा मोठा परिवार आहे . त्यांच्या निधनाने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे



