By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Shubhchintak NewsShubhchintak NewsShubhchintak News
Notification Show More
Font ResizerAa
  • Home
  • सातारा जिल्हा
  • संपादकीय
  • राजकीय
  • क्राईम
  • सामाजिक
  • शिक्षणिक
  • शेती विषयक
  • सिनेजगत
Reading: स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे वीज देयक तिप्पट ; मुंबई , पुणे , नागपुरात , कामगार संघटनाच म्हणते ..
Share
Font ResizerAa
Shubhchintak NewsShubhchintak News
Search
  • Home
    • Home News
    • Home 2
    • Home 3
    • Home 4
    • Home 5
  • Categories
  • Bookmarks
    • Customize Interests
    • My Bookmarks
  • More Foxiz
    • Blog Index
    • Sitemap
Have an existing account? Sign In
Follow US
Shubhchintak News > Blog > प्रशासकीय > स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे वीज देयक तिप्पट ; मुंबई , पुणे , नागपुरात , कामगार संघटनाच म्हणते ..
प्रशासकीय

स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे वीज देयक तिप्पट ; मुंबई , पुणे , नागपुरात , कामगार संघटनाच म्हणते ..

Prashant Ahiwale
Last updated: August 1, 2025 7:52 pm
Prashant Ahiwale Published August 1, 2025
Share
SHARE

फेडरेशन म्हणाले , वाढते शहरीकरण , झपाट्याने होत असलेला औद्योगिक विकास , कृषी क्षेत्रातील वीज ग्राहकाने मोठ्या प्रमाणावर सुरू केलेल्या विजेचा वापर हे लक्षात घेता या सर्व ग्राहकांच्या सेवेसाठी सक्षम पायाभूत सुविधा निर्माण करणे ही काळाची गरज आहे .

नागपूर : स्मार्ट मीटर बसवल्यानंतर पुणे , मुंबई , नाशिक , नागपूर आदी महानगरांत वीज ग्राहकांच्या तक्रारी प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत . केवळ पुण्यात तीन महिन्यांत असंख्य तक्रारी फुगलेल्या बिलांबद्दल दाखल झाल्या आहेत . ग्राहक सांगतात की , वापर जसाच्या तसा असतानाही बिले ३ ते ७ पटीने वाढली , असा दावा महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने केला . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी पत्रही लिहले

फेडरेशन म्हणाले , वाढते शहरीकरण , झपाट्याने होत असलेला औद्योगिक विकास , कृषी क्षेत्रातील वीज ग्राहकाने मोठ्या प्रमाणावर सुरू केलेल्या विजेचा वापर हे लक्षात घेता या सर्व ग्राहकांच्या सेवेसाठी सक्षम पायाभूत सुविधा निर्माण करणे ही काळाची गरज आहे . गेल्या काही वर्षापासून महावितरणचे अस्तित्वात असलेले नेटवर्क फार जुने झाले असून त्याची कार्यक्षमता कमी झालेली आहे . त्यामुळे तांत्रिक स्वरूपाचे लॉसेस , अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे . जुन्या यंत्रणाचे सक्षमीकरण करणे

काळाची गरज आहे . सरकारने अपारंपारिक सोलर ऊर्जेची निर्मिती मोठ्या प्रमाणावर करण्याचे धोरण स्वीकारलेले आहे . या धोरणाने कृषी व इतर ग्राहका स्वस्त वीज उपलब्ध होण्याकरिता मदत होणार आहे .

महावितरण कंपनीच्या आर्थिक , तांत्रिक , कायदेशीर बाबीचा विचार करत ३ कोटीच्या वर वीज ग्राहक व तिन्ही वीज कंपन्यातील ८६ कामगार , अभियंते , अधिकारी व ४२ कंत्राटी कर्मचारी यांच्या हिताच्या संरक्षण व्हावे या दृष्टीने हे निवेदन आपणास सादर करीत आहे

You Might Also Like

काश्मीर हे इतिहासाचे खरे वास्तव : लेप्टनंट जनरल विनायक पाटणकर –

आयुष्मान भारत कार्ड काढण्यासाठी मोहीम स्वरूपात काम करावे- डॉ. ओमप्रकाश शेटे

अहमदनगर फलटण सांगली राष्ट्रीय महामार्ग 160 रस्त्याचे काम शेतकऱ्यांच्या हस्तांतरणाशिवाय सुरू झाले आहे, होय शेतकऱ्यांवर अन्याय – विधानपरिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

गुणवरे गावचे अमोल आढाव यांची फलटण तालुका पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड .

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत सातारा जिल्ह्यातील प्रतापगडसह छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा समावेश शिवतीर्थावर शिवभक्त शिवप्रेमींचा जल्लोष

Share This Article
Facebook Twitter Email Print
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Popular News
फलटण

फुले चित्रपटास मनुवादी ब्राह्मणांचा विरोध!

Prashant Ahiwale Prashant Ahiwale April 10, 2025
जेष्ठ पत्रकार प्रा . रमेश आढाव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे बुधवार दि . २३ जुलै रोजी फलटण येथे आयोजन
Subhchintak 9 April 2025.pdf
प्रबुध्द विधाभवन फलटण
फुले सिनेमा आहे तसा दाखवा , नाहीतर आंदोलन छेडू – प्रकाश आंबेडकर
- Advertisement -
Ad imageAd image

About US

RNI Reg. No. : MAH-MAR/2013/52860
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
Top Categories
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
© Shubhchintak News. Designed by Adgraph India.
Welcome Back!

Sign in to your account