☝️प्रबुद्ध विद्याभवन, फलटण☝️
🤝 आवाहन 🤝
जयभीम
🔹प्रबुद्ध विद्याभवन च्या इ.५/ ६/ ७ या वर्गांना मान्यता आहे पण २६ वर्षे झाली अनुदान नाही.
🔹त्यामुळे ३ शिक्षक व त्यांच्या पगाराची दर वर्षी खूप मोठी समस्या आहे.
🔹एक शिक्षक महिना १० हजार रुपये प्रमाणे ३ शिक्षकांचे ३० हजार अशा प्रकारे वर्षासाठी ३ लाख ६० हजार रुपयांची प्रत्येक वर्षी आवश्यक आहे.
🔹तरी कमवत्या सर्व बांधवांना सन २०२५/२६ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षक पगारासाठी योगदानासाठी आवाहन करत आहे.
🔹३ लाख ६० हजार रू मे महिन्या पर्यंत जमा झाले तर जून महिन्या पासून ३ शिक्षक शाळेला मिळतील.
आपला
दत्ता अहिवळे
१८ एप्रिल२०२५



