By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Shubhchintak NewsShubhchintak NewsShubhchintak News
Notification Show More
Font ResizerAa
  • Home
  • सातारा जिल्हा
  • संपादकीय
  • राजकीय
  • क्राईम
  • सामाजिक
  • शिक्षणिक
  • शेती विषयक
  • सिनेजगत
Reading: संविधानीक आरक्षणची का जरूरी आहे?
Share
Font ResizerAa
Shubhchintak NewsShubhchintak News
Search
  • Home
    • Home News
    • Home 2
    • Home 3
    • Home 4
    • Home 5
  • Categories
  • Bookmarks
    • Customize Interests
    • My Bookmarks
  • More Foxiz
    • Blog Index
    • Sitemap
Have an existing account? Sign In
Follow US
Shubhchintak News > Blog > सामाजिक > संविधानीक आरक्षणची का जरूरी आहे?
सामाजिक

संविधानीक आरक्षणची का जरूरी आहे?

Prashant Ahiwale
Last updated: August 8, 2025 7:32 pm
Prashant Ahiwale Published August 8, 2025
Share
SHARE

एकदा एका राजाने खुश होऊन लोहाराला चंदनाची बाग भेट दिली . लोहाराला चंदनाच्या झाडांच्या किंमतीचे नॉलेज नव्हते त्यामुळे त्याने त्या झाडांना कापून त्यांचा कोळसा करून विकला . हळू हळू सम्पूर्ण बाग रिकामी झाली . एक दिवस असेच राजा त्याच्या घरा जवळून जात होता , राजाला वाटले लोहार आता खुप श्रीमंत झाला असेल . परंतु प्रत्यक्ष पाहिल्यावर लोहाराची परिस्थिति पहिल्या सारखीच आहे असे दिसले . राजाला आश्चर्य वाटले . सत्य समजल्यानंतर राजाने त्याला विचारले ” तुझ्याकडे एखादे लाकुड़ शिल्लक आहे का ? ” तेव्हा लोहारने कुऱ्हाडीचा दांडा दाखविला . राजाने त्याला चंदनाच्या व्यापाऱ्या कड़े पाठवले . तेंव्हां त्या छोटयाश्या तुकडयाचे त्याला खुप पैसे मिळाले . लोहार खुप रडू लागला , त्याने राजाला अजुन एक बाग देण्याची विनंती केली तेव्हा राजा म्हटला ” अशी भेट वारंवार नाही भेटत ” …. SC , ST , NT .. OBC all categories ना संविधानदत्त अधिकार म्हणजे चंदनाची बाग भेट होय …… जर तिचे रक्षण नाही केले तर लोहारासारखी रडायची पाळी येईल आपल्यावर …..

You Might Also Like

आंबेडकरी अनुयायी व निळा टोपीतील भिम सैनिक खंडु क्रष्णा रणदिवे अनंतात विलीन

ताथवडा येथे झाले देशी झाडांचे वृक्षारोपण..

राजश्री शाहू जयंतीचा उत्सव साजरा करणारे बापूसाहेब जगताप यांना ” राजश्री शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्कार 2025

फलटण संस्थानचे युवराज श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांच्या शुभहस्ते महादेवाची महाआरती मोठ्या भक्तिभावाने पार पडली.

बहुजन चळवळीचा आश्वासक चेहरा काळाच्या पडद्याआड !

Share This Article
Facebook Twitter Email Print
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Popular News
फलटण

विध्यार्थ्यांनी सत्य शोधनाची सवयी लावावी पाहिजे!

Prashant Ahiwale Prashant Ahiwale April 12, 2025
गोविंद मिल्क चा ३० वा वर्धापनदिन सोहळा मा . आमदार श्रीमंत रामराजे नाईक – निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न
स्वयम घोषीत भुरट्या गौरक्षकांच्या दहशतीमुळे हजार कोटींचा फटका?
स्वतःचं ठेवायचं झाकून अन् दुसऱ्याचं बघायचं वाकून ” ; रणजितदादांच्या फलंकबाजीवर संजीवराजे बरसले . संजीवराजेंनी नाव न घेता माजी खासदारांना झापले .
पंढरपूर ते घुमाण संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारीचे फलटण मध्ये रविवारी आगमन : मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य स्वागत : 150 सायकलस्वार सहभागी : रथयात्रा 5000 कि . मी . व सायकल वारी 2500 कि . मी . करणार 8 राज्यातून प्रवास
- Advertisement -
Ad imageAd image

About US

RNI Reg. No. : MAH-MAR/2013/52860
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
Top Categories
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
© Shubhchintak News. Designed by Adgraph India.
Welcome Back!

Sign in to your account