फलटण । पोलिस कोठडीत झालेल्या मृत प्रकरणी शहीद सोमनाथ सुर्यवंशी यांच्या न्याय लढ्याला यश मिळाले आहे . हायकोर्टाने संबधीतांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले हा निकाल आदेश देशात कायद्या पुढे समानता , समता दर्शवतो हे पाहता भीम आर्मी संघटनेने फलटण येथे डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून फटाके फोडून जलोष केला आहेप्रकरणामध्ये न्याय मिळवून देणारे बाळासाहेब आंबेडकर यांचे सर्व बहूजन समाजा कडून आभार यावेळी मानण्यात आले आहेतयावेळी फलटण येथे अजित संभाजी मोरे , लक्ष्मण काकडे , सुनील पवार , प्रतिक अहिवळे , कुणाल अहिवळे , आशुतोष डोईफोडे , गणेश सुर्यवंशी , मंगेश ननावरे , यश अवघडे , विजय भोंडवे , सुरज भैलुमे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती



