डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करून छ. शिवाजी महाराज पुतळा ते महात्मा ज्योतिबा फुले पुतळा अशी पायी रॅली काढली जाणार असून प्रत्येकाने आपल्या सोबत पंचशील झेंडा घेऊन यायचा आहे. भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा तसेच वंचित बहुजन आघाडी जिल्हा शाखा सर्व तालुका पदाधिकारी, निरनिराळ्या शाखाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून हा महोत्सव साजरा करावा.
जयभीम! नमोबुध्दाय!! जयसंविधान!!!
अरुण गायकवाड
जिल्हा सरचिटणीस
जिल्हा शाखा, सातारा पूर्व.



