By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Shubhchintak NewsShubhchintak NewsShubhchintak News
Notification Show More
Font ResizerAa
  • Home
  • सातारा जिल्हा
  • संपादकीय
  • राजकीय
  • क्राईम
  • सामाजिक
  • शिक्षणिक
  • शेती विषयक
  • सिनेजगत
Reading: जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष कार्यान्वित
Share
Font ResizerAa
Shubhchintak NewsShubhchintak News
Search
  • Home
    • Home News
    • Home 2
    • Home 3
    • Home 4
    • Home 5
  • Categories
  • Bookmarks
    • Customize Interests
    • My Bookmarks
  • More Foxiz
    • Blog Index
    • Sitemap
Have an existing account? Sign In
Follow US
Shubhchintak News > Blog > सातारा जिल्हा > फलटण > जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष कार्यान्वित
फलटण

जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष कार्यान्वित

Prashant Ahiwale
Last updated: May 5, 2025 8:59 am
Prashant Ahiwale Published May 5, 2025
Share
SHARE

सातारा..शहरात गायत आणि मनामनांत गस्त घालणारे सातारा । महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष कार्यान्वित करण्यात आला . या कक्षाचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले . सातारा जिल्ह्यात मुख्यमंत्री सहायता निधीसाठी या ठिकाणी अर्ज करा . आता मुंबईला जाण्याची आवश्यकता नाही

शहरात गायत आणि मनामनांत गस्त घालणारे दैनिक Q मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन , अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने , निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील , महसूल उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण , जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी , नायब तहसीलदार ऋतुजा कदम , जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . सुभाष कदम , वरिष्ठ आरोग्य अधिकारी श्री . पाटील , सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी

शहरात गायत आणि मनामनांत गस्त घालणारे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . Q सुनील चव्हाण , महात्मा फुले जन आरोग्य योजना जिल्हा समन्वयक डॉ . देविदास बागल , धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे निरीक्षक विक्रम माने तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते . राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त , 1 मे रोजी जिल्हा क्रीडा संकुल , सातारा येथे आयोजित महाराष्ट्र दिन

शहरात , गादत आणि मनामनांत गस्त घालणारे ध्वजारोहण समारंभात जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय , सातारा येथे कार्यान्वित होत असल्याची औपचारिक घोषणा केली आहे . मुख्यमंत्री कार्यालयात सन 2015 पासून हा कक्ष राज्यस्तरीय स्वरूपात कार्यरत असून , अत्यंत 4 खर्चिक उपचारांची क्षमता नसलेल्या गरजू रुग्णांना वैद्यकीय सहाय्यता प्राप्त होण्यासा

शहरात , गादत आणि मनामनांत गस्त घालणारे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष लवकरच ऑनलाईन स्वरूपातदेखील कार्यान्वित होणार आहे . कक्षामध्ये वैद्यकीय अधिकारी , वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक , समन्वयक व लिपिक Q कार्यालयीन वेळेत नियमित उपस्थित राहतील . जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी या कक्षामार्फत जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळावा , योजनांचा प्रभावी प्रचार – प्रसार

व्हावा व योजनांची शहरात गायत आणि मनामनांत गस्त घालणारे अंमलबजावणी लोकाभिमुख पद्धतीने व्हावी याकरिता संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या आहेत

You Might Also Like

लेखक सचिन गोसावी यांना पितृशोक

पंढरपूर ते घुमाण संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारीची उत्साहात सांगता

डि वाय एस पी राहुल धस यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर

अशोक – भारताच्या हरवलेल्या सम्राटाचा शोध Ashoka – The Search for India’s Lost Emperor.

भीमाकोरेगाव विजयस्तंभ अभिवादना साठी मोफत लक्झरी बससेवा..सौजन्य आयु संग्राम अहिवळे

Share This Article
Facebook Twitter Email Print
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Popular News
फलटण

छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठया थाटामाटात साजरी होणार

Prashant Ahiwale Prashant Ahiwale April 28, 2025
लाडक्या बहिणींसाठी मागासवर्गीय आणि आदिवासींचा निधी वळवला
Subhchintak 9 April 2025.pdf
फलटण शहरातील भटकी कुत्री व बेवारस गुरांचा बंदोबस्त नगर पालिकेने तातडीने करावा — माजी नगरसेवक अशोकराव जाधव 
अयोध्येतील लष्कराची13000 एकर आरक्षित जमीन अदानी, बाबा रामदेव, रविशंकर यांच्या नावावर आहे
- Advertisement -
Ad imageAd image

About US

RNI Reg. No. : MAH-MAR/2013/52860
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
Top Categories
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
© Shubhchintak News. Designed by Adgraph India.
Welcome Back!

Sign in to your account