बारामती तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे . तालुक्यातील होळ येथील नऊ वर्षी मुलाची बापानेच हत्या केल्याचे समोर आले आहे , बारामती तालुक्यातील होळ येथील पियुष विजय भंडलकर या नऊ वर्षीय बालकाचा त्याच्याच वडिलांनी अभ्यास करत नाही म्हणून रागाच्या भरात मारहाण केली . यात त्याचा मृत्यू झाला .



