By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Shubhchintak NewsShubhchintak NewsShubhchintak News
Notification Show More
Font ResizerAa
  • Home
  • सातारा जिल्हा
  • संपादकीय
  • राजकीय
  • क्राईम
  • सामाजिक
  • शिक्षणिक
  • शेती विषयक
  • सिनेजगत
Reading: अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी मुधोजी महाविद्यालयामध्ये मोफत ऑनलाइन नाव नोंदणी सुविधा केंद्र उपलब्ध !
Share
Font ResizerAa
Shubhchintak NewsShubhchintak News
Search
  • Home
    • Home News
    • Home 2
    • Home 3
    • Home 4
    • Home 5
  • Categories
  • Bookmarks
    • Customize Interests
    • My Bookmarks
  • More Foxiz
    • Blog Index
    • Sitemap
Have an existing account? Sign In
Follow US
Shubhchintak News > Blog > शिक्षणिक > अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी मुधोजी महाविद्यालयामध्ये मोफत ऑनलाइन नाव नोंदणी सुविधा केंद्र उपलब्ध !
शिक्षणिक

अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी मुधोजी महाविद्यालयामध्ये मोफत ऑनलाइन नाव नोंदणी सुविधा केंद्र उपलब्ध !

Prashant Ahiwale
Last updated: May 17, 2025 7:34 am
Prashant Ahiwale Published May 17, 2025
Share
SHARE

फलटण वृत्तसेवाफलटण एज्युकेशन सोसायटीचे मुधोजी महाविद्यालय , फलटण येथे इयत्ता अकरावी ऑनलाइन केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी निःशुल्क ऑनलाइन नावनोंदणी सुविधा केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे . यंदा प्रथमच शासन निर्णयानुसार ऑनलाइन केंद्रीय पद्धतीने गुणवत्तेनुसार प्रवेश होणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो . डॉ . पी . एच . कदम यांनी दिली . कला , विज्ञान व वाणिज्य शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी दि . १ ९ ते २८ मे या कालावधीत प्रवेशासाठी ऑनलाइन केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमध्ये रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे . फलटण तालुक्यासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी , विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर

ठेवून फलटण एज्युकेशन सोसायटीचे मुधोजी महाविद्यालय हे नेहमीच कटिबद्ध असून , महाविद्यालयाने गुणात्मक आणि संख्यात्मक दर्जा राखत उज्ज्वल यशाची दीर्घ परंपरा टिकवून ठेवली आहे . महाविद्यालयामधे कला , वाणिज्य , व विज्ञान या शाखेतून विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षणाची सोय उपलब्ध असून , माहिती तंत्रज्ञान , कम्प्युटर सायन्स या विषयांची निवड करण्याची विद्यार्थ्यांना संधी आहे . महाविद्यालयामध्ये एन . सी . सी . मुले व मुली स्वतंत्र युनिट , तिन्ही शाखेतील विद्यार्थ्यांसाठी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र , सुसज्ज संगणक प्रयोगशाळा , मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहे व मेस , प्रशस्त ग्रंथालय , भव्य क्रीडांगण , विविध खेळांचे स्वतंत्र मार्गदर्शन ,

आर्थिक सवलती व शिष्यवृत्ती , अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळा , तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक वर्ग , स्पर्धा परीक्षांचे केंद्र , डिजिटल क्लासरूम , विविध विषयांवरील चर्चासत्रे व परिसंवादाचे आयोजन , सुसज्ज व्यायामशाळा , एन एस . एस . , अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना , अशा अत्याधुनिक सुविधा महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या आहेत . या सुविधांचा विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊन लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आलेले आहे . अधिक माहितीसाठी संपर्क -कला विभाग प्रा . सौ . देशमुख एन . डी . मोब . 8668613201 , वाणिज्य विभाग प्रा . श्री . शिंदे एम . एस . मोब.- 9423781589 , विज्ञान विभाग प्रा . सौ भोसले यु . एस . मोब -702043377 प्राचार्य प्रो डॉ पी एच

You Might Also Like

☝️ शिक्षण व संस्कारातून वर्षभर भीमजयंती साजरी करू. 🙏

खामगाव येथे डॉ. बाबासाहेबांच्या विचारांची भीम जयंती साजरी ; बौद्ध विहार मध्ये ग्रंथालय व वाचनालयाचे उद्घाटन : ग.वी. भोसले प्रतिष्ठान साखरवाडी यांच्या वतीने पुस्तके देऊन मोठी मदत

स्मार्ट प्रकल्पांतर्गत राज्यतील बाजार समित्यांची राज्यस्तरीय क्रमवारी जाहीर

🇮🇳जगाच्या संपर्कात प्रबुद्ध विद्याभवन🇬🇧

फलटण येथील शाळांमध्ये कोचिंग क्लासेस नियमावलीचा उलंघन , अकॅडमी व्यवसाय उफाळले ; नियम पाळले नाहीत तर फलटणमध्ये आंदोलन होणार – सनी काकडे

Share This Article
Facebook Twitter Email Print
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Popular News
फलटण

दि हॉकी सातारा संघटनेच्या कु. अनुष्का केंजळे व कु .तेजस्विनी कर्वे या दोन खेळाडूंची महाराष्ट्र हॉकी संघात निवड*

Prashant Ahiwale Prashant Ahiwale April 27, 2025
गोविंद मिल्कचा ३० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा फलटण
अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी मुधोजी महाविद्यालयामध्ये मोफत ऑनलाइन नाव नोंदणी सुविधा केंद्र उपलब्ध !
स्वयम घोषीत भुरट्या गौरक्षकांच्या दहशतीमुळे हजार कोटींचा फटका?
या ‘ कारणांमुळे सरकारी शाळा बंद होणार ?
- Advertisement -
Ad imageAd image

About US

RNI Reg. No. : MAH-MAR/2013/52860
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
Top Categories
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
© Shubhchintak News. Designed by Adgraph India.
Welcome Back!

Sign in to your account