सोनिया चॅरिटेबल ट्रस्टला आर्थिक मदत करण्याचे आवाहन माजी नगरसेवक सनी अहिवळे व सोनिया चॅरिटेबल ट्रस्टच्या सौ . सुपर्णा अहिवळे या ट्रस्टलाच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष सामाजिक कार्यक्रम राबवत असतात . विद्यार्थ्यां करीता सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात . जाम मध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक खर्च येतो . आजपर्यंत सनी अहिवळे स्वतःच्या उत्पनातील खर्चातूनच हे उपक्रम राबविले जातात . या सामाजिक उपक्रमांना आता मोठे स्वरूप प्राप्त झाल्याने समाजातील दानशूर व्यक्तींनी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टला आर्थिक मदतीचा हात देण्याचे आवाहन करण्यात आले
विध्यार्थी दशेमध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यासाला प्राधान्य देणे महत्वाचे आहे . आपण फलटण तालुक्यातील विध्यार्थ्यांना शिक्षणासाठी वैयक्तिक पातळीवर सहकार्य करणार आहे . तर यशस्वी विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारण्याचे काम नगरसेवक सनी अहिवळे , सोनिया माजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सुपर्णा अहिवळे या करीत आहेत ते निश्चितच कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्वार फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजितराजे ना . निंबाळकर यांनी काढले , ते सोनिया चॅरिटेबल ट्रस्ट व मा . नगरसेवक सनी अहिवळे यांच्या वतीने 10 वी व 12 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे जाहीर सत्कार
त्यावेळी व्यासपीठावर सेवानिवृत्त वॉरंट ऑफिसर जे . एस . काकडे , मुधोजी हायस्कूलचे माजी प्राचार्य रवींद्र येवले , आरपीआयचे जेष्ठनेते विजय येवले , माजी नगरसेवक , मधुकर काकडे , माजी नगरसेवक सनी अहिवळे , सोनिया चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा सौ . सुपर्णा अहिवळे , विकास काकडे सर , सेवानिवृत्त अधिकारी सुहास अहिवळे , पत्रकार सचिन मोरे , प्राचार्य ॲड . वर्धमान अहिवळे , महेश पाटील , जय रणदिवे आदी मान्यवर उपस्थित होते . यावेळी मान्यवरांच्या हस्ते 10 वी व 12 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य देऊन सत्कार
करण्यात आला . जे . एस . काकडे , रवींद्र येवले , विजय येवले , मधुकर काकडे , विकास काकडे पत्रकार सचिन मोरे , प्राचार्य ॲड . वर्धमान अहिवळे , महेश पाटील , आदींची ‘ समायोचित भाषणे झाली . कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले . धैर्य टाईम्स News & Entert सोनिया चॅरिटेब इ .१० वी व इ . आ चत आरपीआयचे ज्येष्ठ नेते विजयराव येवले यांचा यावेळी वाढदिवस साजरा करण्यात आला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सातारा जिल्हा सचिव विजयराव येवले यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला तर डॉ बाबासाहेब आंबेडकर
जयंती उत्सव समिती 2025 च्या पदाधिकाऱ्यांनी काढलेल्या उत्कृष्ट भीम जयंती करिता त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला . धैर्य टाईम्स News & Entertained सोनिया चॅरिटेबल ट्रस्ट आयोजि R २ वी उत्तीर्ण सत्कार स जय कार्य डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळ 2025 च्या मंडळाचा यावेळी सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन हरिश आप्पा काकडे यांनी केले तर आभार सौ . सुपर्णा अहिवळे यांनी मानले



