महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी , अभियंते , अधिकारी कृती समिती ९ जुलै २५ रोजी राज्यव्यापी संप ■ केन्द्र व राज्य सरकारांच्या वीज उद्योगाच्या खाजगीकरण धोरणाविरुद ■ समांतर वीज परवाना . प्रिपेड स्मार्ट मिटर . ३२ ९ सबस्टेशनचे खाजगीकरण कंत्राटीकरण माध्यमाने महावितरण व महापारेषण कंपन्याचे अस्तित्व धोक्यात आणण्याच्या या पंडयंत्राविरुद ■ महावितरण व महापारेषण कंपनीच्या पुर्नरचनेच्या प्रस्तावाच्या विरोधात # २०१ ९ नंतर मंजूर झालेल्या उपकेन्द्रात स्टाफ मंजूर करा . ■ सर्व कर्मचारी , अभियंत्याच्या पेन्शन योजनेकरीता # ४३ हजार कंत्राटी बाहयस्त्रोत कर्मचाऱ्यांना योग्य वेतन श्रेणीत सामावून घेण्यास्तव # ४० हजार रिक्त पदावर भरती व वर्ग १ ते ४ मधील मानसवर्गीय अनुशेष भरून काढण्यास्तव ■ तिन्ही कंपन्यातील बदली धोरण व महानिर्मिती कंपनीतील भरती व सेवाशर्तीमधे एकतर्फी बदला विरुद . • महापारेषण कंपनीमधील रुपये २०० कोटी च्या वरील प्रकल्प TBCB अंतर्गत देण्याबाबत तिव्र विशेष # वेतन वाढीतील घुटी दूर करण्यास्तव अॅनामली कमेटीचे गठण # मराठवाडयातील व महाराष्ट्रातील उपकेन्द्रात सुरक्षा रक्षकांची नेमणुक करण्यासाठी ■ सर्व सहाय्यकांचा ३ वर्षाचा कालावधी १ वर्ष करण्यास्तव महावितरण कंपनीत खाजगी कंपन्यांना समांतर पत्त्वाना देण्याच्या विरोधात या प्रश्नांच्या सोडवणुकीचा आग्रह धरण्यास्तव 1 लाख कर्मचारी अभियंते व अधिकाऱ्यांचा ९ जुलै २०१५ रोजी एक दिवसाचा राज्यव्यापी संप वरील मागण्या पदरात पाडून घेण्यास्तव समांतर बीज परवाना धोरणाविरुध्द खाजगीकरण , कंत्राटीकरण , आर्थीक शोषणा विरुद्ध सर्व कर्मचारी , अभियंते , कंत्राटी व बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांनी या संपात शंभर टक्के सहभागी व्हावे असे कृती समिती तर्फे आम्ही आवाहन करीत आहोत .



