By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Shubhchintak NewsShubhchintak NewsShubhchintak News
Notification Show More
Font ResizerAa
  • Home
  • सातारा जिल्हा
  • संपादकीय
  • राजकीय
  • क्राईम
  • सामाजिक
  • शिक्षणिक
  • शेती विषयक
  • सिनेजगत
Reading: भगवान बुद्धाचा धम्म वास्तववादी व विज्ञानवादी आहे : विजयकुमार जगताप
Share
Font ResizerAa
Shubhchintak NewsShubhchintak News
Search
  • Home
    • Home News
    • Home 2
    • Home 3
    • Home 4
    • Home 5
  • Categories
  • Bookmarks
    • Customize Interests
    • My Bookmarks
  • More Foxiz
    • Blog Index
    • Sitemap
Have an existing account? Sign In
Follow US
Shubhchintak News > Blog > सामाजिक > भगवान बुद्धाचा धम्म वास्तववादी व विज्ञानवादी आहे : विजयकुमार जगताप
सामाजिक

भगवान बुद्धाचा धम्म वास्तववादी व विज्ञानवादी आहे : विजयकुमार जगताप

Prashant Ahiwale
Last updated: July 21, 2025 8:55 pm
Prashant Ahiwale Published July 21, 2025
Share
SHARE

फलटण | जगात अनेक धर्म आहेत . त्या त्या धर्मामध्ये कर्म सिद्धांत वेगवेगळ्या पद्धतीने सांगितला आहे . मात्र या सर्व धर्मापेक्षा भगवान बुद्धाचा कर्म सिद्धांत वेगळा आहे . तो वास्तववादी व विज्ञानवादी आहे असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे फलटण तालुका शाखेचे संघटक विजयकुमार जगताप यांनी केले . ते भारतीय बौध्द महासभे मार्फत आयोजित वर्षावास प्रवचन मालिकेत सरडे याठिकाणी बोलत होते .

यावेळी बोलताना ते म्हणाले , माणूस जसे कर्म करतो तसेच त्याचेच फळ त्याला मिळते . सर्वांनी कुशल कर्म करावे . सर्वांप्रती मंगलभावना व्यक्तकरावी . भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने अतिशय उत्साहामध्ये आणि आनंदायी वातावरणा मध्ये Q वर्षावास प्रवचन मालिकेचे तिसरे पुष्प गुंफण्यात आले . मौजे सरडे या गावात राजगृह समता सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आणि बौद्ध उपासक आणि उपासिका यांच्या उपस्थितीमध्ये धम्म उपदेश देण्यात आला . भारतीय बौद्ध महासभा शाखाफलटण तालुक्याचे मार्गदर्शक गुरुवर्य आदरणीय सातारा व पुणे जिल्ह्याचे प्रभारी व केंद्रीय असिस्टंट स्टाफ ऑफिसर दादासाहेब भोसले हे उपस्थित होते . तसेच फलटण तालुक्याचे अध्यक्ष महावीर भालेराव , कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे , समता सैनिक दलाचे उपाध्यक्ष संपत भोसले , प्रचार आणि पर्यटन NEW विभागाचे उपाध्यक्ष रामचंद्र मोरे सर कार्य . सचिव चंद्रकांत मोहितेतसेच भारतीय बौद्ध महासभे प्रवचनकार सोमिनाथ घोरपडे हे सर्व पदाधिकारी , ग्रामस्थ , बौध्द उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या . फलटण तालुक्यात जोरदार वर्षावास प्रवचन मालिका चालू आहे . यावेळी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेचे महासचिव बाबासाहेब जगताप यांनी वर्षावास म्हणजे काय ? तो केव्हापासून सुरु झालाकाळातील उपासक व उपासिका यांनी कसे आचरण करावे . त्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले . त्यांनी वर्षावास आषाढ पौर्णिमेपासून ते आश्विन पौर्णिमेपर्यंत का साजरा केला जातो याविषयी मांडणी केलीयावेळी सर्व उपस्थितांना भारतीय बौध्द महासभा फलटण तालुक्याच्या वतीने संविधान प्रस्ताविका प्रत देण्यात आल्या . तत्पूर्वी सर्वांकडून प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आलेयावेळी भारतीय बौध्द महासभा शाखा फलटण तालुक्यातील उपासक उपासिका यांच्या सभासद नोंदणी कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली .

You Might Also Like

जेष्ठ पत्रकार प्रा . रमेश आढाव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे बुधवार दि . २३ जुलै रोजी फलटण येथे आयोजन

१ जुलै रोजी पालखी तळ स्वच्छता अभियान राबविणार : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

संविधानीक आरक्षणची का जरूरी आहे?

युवा उद्योजक संग्राम अहिवळे व सौ . सोनू संग्राम अहिवळे यांचे कडून फलटण नगर परिषद शाळा क्र 3 ला सबमर्सीबल पंप ( पाणी उपासयची मोटर ) भेट

साताऱ्यात होणार १५ वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन

Share This Article
Facebook Twitter Email Print
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Popular News
सामाजिक

सर्वांनी छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसराचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी घ्यावी : श्रीमंत संजीवराजे

Prashant Ahiwale Prashant Ahiwale June 14, 2025
प्रभाग क्र ३ अनुसूचित जाती सर्वसाधारण गटा मधून आयु आशय हनमंत अहिवळे यांची राजे गटा कडुन प्रबळ दावेदारी!
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात श्रीमंत रामराजेंचे बॅनर झळकले
पहलगाम दहशतवादी हल्ला : सरकारने घेतलेल्या निर्णयांना सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिला ; आता निर्णयांची प्रतिक्षा- शरद पवार —
वादाच्या भोवर्‍यात ‘फुले’ चित्रपट !
- Advertisement -
Ad imageAd image

About US

RNI Reg. No. : MAH-MAR/2013/52860
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
Top Categories
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
© Shubhchintak News. Designed by Adgraph India.
Welcome Back!

Sign in to your account