फेडरेशन म्हणाले, वाढते शहरीकरण, झपाट्याने होत असलेला औद्योगिक विकास, कृषी क्षेत्रातील वीज ग्राहकाने मोठ्या प्रमाणावर सुरू केलेल्या विजेचा वापर हे लक्षात घेता या सर्व ग्राहकांच्या सेवेसाठी सक्षम पायाभूत सुविधा निर्माण करणे ही काळाची गरज आहे.

स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे वीज देयक तिप्पट; मुंबई, पुणे, नागपुरात, कामगार संघटनाच म्हणते..

नागपूर: स्मार्ट मीटर बसवल्यानंतर पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर आदी महानगरांत वीज ग्राहकांच्या तक्रारी प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. केवळ पुण्यात तीन महिन्यांत असंख्य तक्रारी फुगलेल्या बिलांबद्दल दाखल झाल्या आहेत. ग्राहक सांगतात की, वापर जसाच्या तसा असतानाही बिले ३ ते ७ पटीने वाढली, असा दावा महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी पत्रही लिहले.

स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे वीज देयक तिप्पट; मुंबई, पुणे, नागपुरात, कामगार संघटनाच म्हणते..
फेडरेशन म्हणाले, वाढते शहरीकरण, झपाट्याने होत असलेला औद्योगिक विकास, कृषी क्षेत्रातील वीज ग्राहकाने मोठ्या प्रमाणावर सुरू केलेल्या विजेचा वापर हे लक्षात घेता या सर्व ग्राहकांच्या सेवेसाठी सक्षम पायाभूत सुविधा निर्माण करणे ही काळाची गरज आहे.
स्मार्ट मीटर बसवल्यानंतर पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर आदी महानगरांत वीज ग्राहकांच्या तक्रारी प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. केवळ पुण्यात तीन महिन्यांत असंख्य तक्रारी फुगलेल्या बिलांबद्दल दाखल झाल्या आहेत. ग्राहक सांगतात की, वापर जसाच्या तसा असतानाही बिले ३ ते ७ पटीने वाढली, असा दावा महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी पत्रही लिहले
नागपूर :-फेडरेशन म्हणाले, वाढते शहरीकरण, झपाट्याने होत असलेला औद्योगिक विकास, कृषी क्षेत्रातील वीज ग्राहकाने मोठ्या प्रमाणावर सुरू केलेल्या विजेचा वापर हे लक्षात घेता या सर्व ग्राहकांच्या सेवेसाठी सक्षम पायाभूत सुविधा निर्माण करणे ही काळाची गरज आहे. गेल्या काही वर्षापासून महावितरणचे अस्तित्वात असलेले नेटवर्क फार जुने झाले असून त्याची कार्यक्षमता कमी झालेली आहे. त्यामुळे तांत्रिक स्वरूपाचे लॉसेस, अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. जुन्या यंत्रणाचे सक्षमीकरण करणे ही काळाची गरज आहे. सरकारने अपारंपारिक सोलर ऊर्जेची निर्मिती मोठ्या प्रमाणावर करण्याचे धोरण स्वीकारलेले आहे. या धोरणाने कृषी व इतर ग्राहका स्वस्त वीज उपलब्ध होण्याकरिता मदत होणार आहे.
महावितरण कंपनीच्या आर्थिक, तांत्रिक, कायदेशीर बाबीचा विचार करत ३ कोटीच्या वर वीज ग्राहक व तिन्ही वीज कंपन्यातील ८६ कामगार, अभियंते, अधिकारी व ४२ कंत्राटी कर्मचारी यांच्या हिताच्या संरक्षण व्हावे या दृष्टीने हे निवेदन आपणास सादर करीत आहे.