Reading:इतिहासात नोंद आहे शिवाजी महाराज लालन पालन लाल महालात झाले शहाजी भोसले यांनी पुण्याच्या झांबरे पाटील यांच्याकडून जागा विकत घेऊन लाल महल बांधला पण तो लालमहाल पेशव्यांनी शनिवार वाडा आहे असं करून तो लाल महाल गायब करून टाकला आणि शनिवार वाड्या शेजारी 1980 मध्ये म्हणजेच भारत स्वतंत्र झाल्यावर लाल महल बांधला ज्या लाल महालामध्ये शाहिस्तेखानाचे एक लाख सैन्य घेऊन रात्रीचा मुक्कामी राहिला होता त्या रात्री शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाचे तीन बोटे तलवारीने तोडले होते. पुण्यामध्ये असे एकमेव ठिकाण आहे की जेथे शाहिस्तेखान एक लाख सैन्य घेऊन मुक्कामी राहिलेला होता म्हणजेच तो लाल महाल पेशवे आल्यानंतर त्याची रूपांतर शनिवार वाड्यात केली आहे यासाठी सविस्तर वाचा इतिहास संशोधक इतिहासकार प्राध्यापक मा .म. देशमुख यांचा शनिवार वाडा बाकी आहे हे पुस्तक पूर्ण पुराव्यासहित
इतिहासात नोंद आहे शिवाजी महाराज लालन पालन लाल महालात झाले शहाजी भोसले यांनी पुण्याच्या झांबरे पाटील यांच्याकडून जागा विकत घेऊन लाल महल बांधला पण तो लालमहाल पेशव्यांनी शनिवार वाडा आहे असं करून तो लाल महाल गायब करून टाकला आणि शनिवार वाड्या शेजारी 1980 मध्ये म्हणजेच भारत स्वतंत्र झाल्यावर लाल महल बांधला ज्या लाल महालामध्ये शाहिस्तेखानाचे एक लाख सैन्य घेऊन रात्रीचा मुक्कामी राहिला होता त्या रात्री शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाचे तीन बोटे तलवारीने तोडले होते. पुण्यामध्ये असे एकमेव ठिकाण आहे की जेथे शाहिस्तेखान एक लाख सैन्य घेऊन मुक्कामी राहिलेला होता म्हणजेच तो लाल महाल पेशवे आल्यानंतर त्याची रूपांतर शनिवार वाड्यात केली आहे यासाठी सविस्तर वाचा इतिहास संशोधक इतिहासकार प्राध्यापक मा .म. देशमुख यांचा शनिवार वाडा बाकी आहे हे पुस्तक पूर्ण पुराव्यासहित