फलटण । कमीन्स कंपनीच्या माध्यमातून फलटण तालुक्यात जो सीएसआर निधी दिला जातो . त्यामध्ये शाशकीय कार्यालयात जर त्यामध्ये काही मागितले तर कमीन्स कंपनीच्या सीएसआर निधीच्या माध्यमातून ते देण्यात येत नाही , कमीन्स कंपनीच्या अधिकारी यांनी यामध्ये सुधारणा करावी . अधिकाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी मी म्हणजे ढोले साहेब नाही , जर आम्हाला सीएसआर निधी मिळाला नाही
सीएसआर निधी मिळाला नाही तर कमीन्स कंपनीचे पाणी मी बंद करेन , असा सज्जड दम फलटणच्या प्रांताधिकारी सौ . प्रियांका आंबेकर यांनी दिला आहे
फलटण येथील तहसील कार्यालयात आयोजित बैठकीत प्रांताधिकारी सौ . प्रियांका आंबेकर बोलत होत्या . यावेळी आमदार सचिन पाटील , माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह कमीन्स कंपनीचे अधिकारी उपस्थित होते . कमीन्स कंपनीच्या सीएसआर निधीच्या माध्यमातून फलटण 4 शहरात व तालुक्यात विविध कामे करण्यात येत असतात . त्यामध्ये
करण्यात येत असतात . त्यामध्ये फलटणच्या प्रांताधिकारी सौ . प्रियांका आंबेकर यांनी सीएसआर निधीच्या बाबत मोठी खंत व्यक्त केली , त्यावेळी त्या बोलत होत्या



