राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सडलेल्या विचारसरणीतून आलेल्या या कुत्र्याला चौकात नागड करून ठोकायला पाहिजे.
विनायक सावरकर आणि म.सा. गुळवलकर यांनी मुस्लिम द्वेषातून हजारो वर्षापासून या देशात राहणारे अल्पसंख्यांक मुस्लिम ख्रिश्चन यांच्या राष्ट्रप्रेमाबद्दल शंका उपस्थित करणारे ह हेच देशद्रोही आहेत.
या ह मंत्र्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सावरकर प्रेमी प्रदीप कुरुलकर दिसणार नाही. पाकिस्तानला गुप्त माहिती विकणारे आरएसएसचे अनेक सहकारी याला दिसणार नाहीत. आणि जनता अशाच द्वेष पसरविणाऱ्या लोकांना निवडून देते ज्यामुळे या देशाच्या ऐक्याला धोका निर्माण होत आहे.
आता जनतेने अशा लोकांना रस्त्यात येऊन जाब विचारला पाहिजे, नसता या देशातील देशप्रेमी अल्पसंख्याकांना कायम घुटमळत जगाव लागेल. तो या देशाचा अपमान आहे.
जय हिंद जय भारत जय संविधान जय काँग्रेस.
हरिभाऊ सोळंके
सादोळा ता माजलगाव जि बीड



