फलटण | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आज पुणे येथे दिमाखात वर्धापन दिन सोहळा संपन्न होत आहेयामध्ये विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे स्वागताचे बॅनर झळकलेले आहेतालुका व जिल्हा पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमांमध्ये आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे सक्रिय दिसून येत नाहीतपरंतु पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्याच्या कार्यक्रमांमध्ये आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे बॅनर झळकल्याने फलटण तालुक्याच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलेले आहे
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात श्रीमंत रामराजेंचे बॅनर झळकले
You Might Also Like
Leave a comment
Popular News
- Advertisement -




