खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन माढा लोकसभा मतदारसंघातील आपल्या फलटण शहरात पासपोर्ट सेवा केंद्र (पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र – POPSK) स्थापन करण्याची मागणी केली.
या सर्व मागणीसंदर्भात माननीय केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, या प्रस्तावाबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले



