फलटण ;-२५ वर्ष नगरसेवक म्हणून जनतेची सेवा केलेले बु . मोहनराव गोविंद अहिवळे ( तात्या ) यांचे ‘ नातू तुमचे एक मत तात्यांच्या कार्याला परत एकदा वेळ आली आहे अपक्ष नगरसेवक नगरपालिकेत पाठविण्याची वारसदार तात्यांचा … सेवक जनतेचा … ! प्रभाग क्र . ३ अ अनुसूचित जाती प्रवर्ग अपक्ष उमेदवार आशय हणमंत अहिवळे चिन्ह : फुटबॉल आशीर्वाद यांना ‘ फुटबॉल ‘ या चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा असे अवाहन तमाम जनतेला करत आहे तरी. मतदान : मंगळवार , दि . ०२/१२/२०२५ मतदान वेळ : सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० मतदानाचा हक्क बजवावा.



