By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Shubhchintak NewsShubhchintak NewsShubhchintak News
Notification Show More
Font ResizerAa
  • Home
  • सातारा जिल्हा
  • संपादकीय
  • राजकीय
  • क्राईम
  • सामाजिक
  • शिक्षणिक
  • शेती विषयक
  • सिनेजगत
Reading: श्रीमंत रामराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत फलटण नगरपरिषद निवडणूक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती उद्यापासून सुरू , राजे गटाच्या मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर
Share
Font ResizerAa
Shubhchintak NewsShubhchintak News
Search
  • Home
    • Home News
    • Home 2
    • Home 3
    • Home 4
    • Home 5
  • Categories
  • Bookmarks
    • Customize Interests
    • My Bookmarks
  • More Foxiz
    • Blog Index
    • Sitemap
Have an existing account? Sign In
Follow US
Shubhchintak News > Blog > सातारा जिल्हा > फलटण > श्रीमंत रामराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत फलटण नगरपरिषद निवडणूक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती उद्यापासून सुरू , राजे गटाच्या मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर
फलटण

श्रीमंत रामराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत फलटण नगरपरिषद निवडणूक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती उद्यापासून सुरू , राजे गटाच्या मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर

Prashant Ahiwale
Last updated: November 5, 2025 3:37 pm
Prashant Ahiwale Published November 5, 2025
Share
SHARE

फलटण – फलटण नगर परिषदेची निवडणूक सन – २०२५ नुकतीच जाहीर करण्यात आली असून सदर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवार दिनांक १० नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे . या पार्श्वभूमीवर राजे गटाच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम उद्यापासून सुरू होणार असल्याची माहिती राजे गटाच्या वतीने देण्यात आली आहे . सदरच्या मुलाखतीत ” गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स ” कोळकी ता . फलटण येथे होणार आहेत . उद्या गुरुवार दिनांक ६ नोव्हेंबर – २०२५ सकाळी प्रभाग क्रमांक – १ वेळ १० ते ११ वाजेपर्यंत प्रभाग क्रमांक- २ वेळ ११ ते १२ वाजेपर्यंत प्रभाग क्रमांक -३ वेळ १२ ते १ वाजेपर्यंत सायंकाळी ठिक ६ वा . प्रभाग क्रमांक ४ वेळ ६ ते ७ वाजेपर्यंत प्रभाग क्रमांक ५ वेळ ६ ते ७ वाजेपर्यंत क्रमांक ६ वेळ ७ ते ८ वाजेपर्यंत , शुक्रवार दिनांक ७ नोव्हेंबर रोजी प्रभाग क्रमांक – ७ वेळ १० ते ११ वाजेपर्यंत प्रभाग क्रमांक- ८ वेळ ११ ते १२ वाजेपर्यंत प्रभाग क्रमांक – ९ वेळ १२ ते १ वाजेपर्यंत प्रभाग क्रमांक – १० वेळ १ ते २ वाजेपर्यंत सायंकाळी प्रभाग क्रमांक- ११ वेळ ६ ते ७ वाजेपर्यंत प्रभाग क्रमांक – १२ वेळ ७ ते ८ वाजेपर्यंत प्रभाग क्रमांक १३ वेळ ८ ते ९ वाजेपर्यंत असा मुलाखतीचा कार्यक्रम राहणार आहे .

तरी राजे गटाच्या इच्छुक सर्वसामान्य नागरिक , कार्यकर्त्यांनी आपल्या समर्थकांसह सदर मुलाखतीला हजर राहण्याचे आवाहन यावेळी राजेगटाच्या वतीने करण्यात आले आहे .

You Might Also Like

महाबोधी महाविहार मुक्तीआंदोलनात अँड प्रकाश आंबेडकराचा सहभाग

खोटे हे अल्पवधीत उपयोगी असु शकते

फलटण – येथील प्रसिद्ध व्यापारी दत्तात्रय विठ्ठल भांबुरे यांच्या पत्नी सौ ज्योती भांबुरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले

☝️प्रबुद्ध व भीमजयंती समितीने आंबेडकरी प्रजा परिषदेच्या स्मृती जाग्रुत ठेवल्या☝️

फलटणमध्ये आज चर्मकार समाज वधू – वर मेळाव्याचे आयोजन

Share This Article
Facebook Twitter Email Print
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Popular News
राजकीय

प्रभाग क्र २ अनुसूचित जाती महिला राखीव मधून सौ अनिता प्रशांत(आप्पा)काकडे यांची भाजपा उमेदवार म्हणून प्रबळ दावेदारी मानली जाते !

Prashant Ahiwale Prashant Ahiwale October 13, 2025
फलटण येथील शाळांमध्ये कोचिंग क्लासेस नियमावलीचा उलंघन , अकॅडमी व्यवसाय उफाळले ; नियम पाळले नाहीत तर फलटणमध्ये आंदोलन होणार – सनी काकडे
जिल्हा माहिती कार्यालयातील मासिकांच्या रद्दी विक्रीबाबत आवाहन
विज देयकात स्मार्ट घोटाळा
निवृत्त पीएसआयने भरलग्नात घुसून मुलीवर झाडल्या गोळ्या
- Advertisement -
Ad imageAd image

About US

RNI Reg. No. : MAH-MAR/2013/52860
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
Top Categories
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
© Shubhchintak News. Designed by Adgraph India.
Welcome Back!

Sign in to your account