Reading:महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार “शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार” वाखरी ता. फलटण जि. सातारा च्या सुवर्णकन्या कु. अक्षता आबासाहेब ढेकळे पाटील यांना दिः १८/०४/२०२५ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल श्री.सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार, श्री. एकनाथी शिंदे तसेच क्रीडामंत्री श्री. दत्तामामा भरणे यांच्या हस्ते पुणे येथे श्री शिवछत्रपती क्रीडा प्रबोधिनी महाळुंगे बालेवाडी .पुणे , येथे प्रदान करण्यात येणार आहे.💐🏑💐अभिनंदन अक्षता 💐🏑💐शुभेच्छुक- श्री लखन नंदकुमार मोरे ( क्रीडाशिक्षक , हॉकी कोच )
महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार “शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार” वाखरी ता. फलटण जि. सातारा च्या सुवर्णकन्या कु. अक्षता आबासाहेब ढेकळे पाटील यांना दिः १८/०४/२०२५ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल श्री.सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार, श्री. एकनाथी शिंदे तसेच क्रीडामंत्री श्री. दत्तामामा भरणे यांच्या हस्ते पुणे येथे श्री शिवछत्रपती क्रीडा प्रबोधिनी महाळुंगे बालेवाडी .पुणे , येथे प्रदान करण्यात येणार आहे.💐🏑💐अभिनंदन अक्षता 💐🏑💐शुभेच्छुक- श्री लखन नंदकुमार मोरे ( क्रीडाशिक्षक , हॉकी कोच )