By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Shubhchintak NewsShubhchintak NewsShubhchintak News
Notification Show More
Font ResizerAa
  • Home
  • सातारा जिल्हा
  • संपादकीय
  • राजकीय
  • क्राईम
  • सामाजिक
  • शिक्षणिक
  • शेती विषयक
  • सिनेजगत
Reading: बाबासाहेब आंबेडकर हेच खरे घटनेचे शिल्पकार डॉ . नरेंद्र जाधव
Share
Font ResizerAa
Shubhchintak NewsShubhchintak News
Search
  • Home
    • Home News
    • Home 2
    • Home 3
    • Home 4
    • Home 5
  • Categories
  • Bookmarks
    • Customize Interests
    • My Bookmarks
  • More Foxiz
    • Blog Index
    • Sitemap
Have an existing account? Sign In
Follow US
Shubhchintak News > Blog > सामाजिक > बाबासाहेब आंबेडकर हेच खरे घटनेचे शिल्पकार डॉ . नरेंद्र जाधव
सामाजिक

बाबासाहेब आंबेडकर हेच खरे घटनेचे शिल्पकार डॉ . नरेंद्र जाधव

Prashant Ahiwale
Last updated: May 17, 2025 7:23 am
Prashant Ahiwale Published May 17, 2025
Share
SHARE

बारामती | भारताच्या संविधान निर्मितीचे काम 1946 मध्ये सुरु झाले असले तरी त्याची प्रक्रिया यापूर्वी 55 वर्षे सुरु होती , या काळात झालेल्या 12 प्रयत्नांपैकी 9 प्रयत्नांमध्ये डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा सहभाग होता . Q त्यामुळे ते खऱ्या अर्थाने भारतीय घटनेचे शिल्पकार ठरतात , असे प्रतिपादन प्रसिद्ध अर्थतज्ञ आणि NEW सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ माजी कुलगुरू डॉ . नरेंद्र जाधव यांनी केले . ते बारामती येथे झालेल्या भिमपुत्र आँयडाँल 2025 च्या कार्यक्रमात बोलत होते

भीमपुत्र आयडॉल 2025 च्या कार्यक्रमाने बारामतीच्या शिरपेचात नवा मानाचा तुरा रोवला गेला आहे . समाजातील युवकांना प्रेरणा देण्याचा , त्यांच्या नेतृत्वगुणांना प्रोत्साहन देण्याचा हा स्तुत्य उपक्रम आहे . आपल्या मातीशी नाळ जोडलेले भुमीपुत्र आणि भीमपुत्रांना बदलत्या युगात नव्या मार्गदर्शनाची गरज आहे . अशा कार्यक्रमातून हे मार्गदर्शन होऊ शकते असे विचार या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहण्या

खासदार सुनेत्रा पवार यांनी यावेळी व्यक्त केले . संविधान केवळ कायदेशीर दस्तऐवज नाही तर आपल्या स्वप्नांचा , मुल्यांचा आणि आकांक्षांचा आरसा आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले .

दैनिक मुंबई येथील डॉ . कल्पना सरोज , Q देवांश धनगर , ठाण्याचे डॉ . मुरहरी केळे , लखनौचे राजेश चंद्रा , हैद्राबादचे शेख चांद पाशा , नांदेडचे बाबुराव केंद्रे , नळदुर्गचे मारुती बनसोडे , अहिल्यानगरचे शंकर अंदानी आणि सुमन धामणे , अकलूजच्या डॉ . स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील , जेजुरीचे पांडुरंग सोनवणे , बारामतीचे डॉ . रोहन अकोलकर यांना यावेळी सन्मानचिन्ह आणि संविधानाची प्रत देऊन गौरविण्यात आले

त्यांनी केलेल्या कामगिरीची माहिती देणारी चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली . येथील संविधान विचार मंचाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक संविधान विचार मंचाचे अध्यक्ष राजेश कांबळे यांनी केले तर आभार सचिव घनश्याम केळकर यांनी मानले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनील सावळे पाटील यांनी केल

You Might Also Like

मराठा व बहुजन समाजाने आचारसंहितेचे पालन करून आपले लग्न सोहळे संपन्न करावेत – राजेंद्र कोंढरे

भगवान बुद्धाचा धम्म वास्तववादी व विज्ञानवादी आहे : विजयकुमार जगताप

राजश्री शाहू जयंतीचा उत्सव साजरा करणारे बापूसाहेब जगताप यांना ” राजश्री शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्कार 2025

संविधान कलम २१अ आमचा हक्काचे ..सनी घनश्याम काकडे

बाळशास्त्री ना घराघरात पोहचवण्यासाठी प्रयत्न करू

Share This Article
Facebook Twitter Email Print
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Popular News
फलटण

श्रीमंत राजे गटाचे मा.नगरसेवक किशोरभैय्या निंबाळकर व शंकर मार्केट गणपती महोत्सव समितीच्या वतीने भीम जयंती मिरवणूकीची सडा रांगोळी काडुन स्वागत केल्या बद्दल आभारी आहे.🙏🇪🇺

Prashant Ahiwale Prashant Ahiwale April 15, 2025
कोळकी येथे श्रामणेर बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन
सोमनाथ सुर्यवंशी प्रकरणात उच्च न्यायालयाकडुन गुन्हा दाखल करण्याचे आदेश ; फलटणमध्ये भीम आर्मीकडुन जल्लोष
☝️ शिक्षण व संस्कारातून वर्षभर भीमजयंती साजरी करू. 🙏
श्रीमंत रामराजे यांच्या शुभहस्ते फलटण शहरातील विविध विकास कामांची उदघाटन
- Advertisement -
Ad imageAd image

About US

RNI Reg. No. : MAH-MAR/2013/52860
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
Top Categories
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
© Shubhchintak News. Designed by Adgraph India.
Welcome Back!

Sign in to your account