कोळकी | ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हळदीकुंकू समारंभा नंतर काही ठराविक महिलांनाच वाण म्हणून डस्टबिनचे वाटप करण्यात आलेले होते . तरी आता सरसकट सर्व घरांना डस्टबिन देण्यात यावे , अशी मागणी ग्रामपंचायत मध्ये करण्यात आलेली आहे .याबाबत अधिक माहिती अशी की , जानेवारी महिन्यामध्ये कोळकी ग्रामपंचायतीच्या वतीने कोळकी गावातील महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते . त्यावेळी काही ठराविक महिलांना डस्टबिनचे वाटप वाण म्हणून करण्यात आले होते .कोळकी गावातील सर्व महिलांना वाण म्हणून डस्टबिनचे वाटप ग्रामपंचायत माध्यमातून करण्यात यावे अशी मागणी करण्यात आलेली आहे कोळकी ग्रामपंचायत ने कोळकीतील ठरावीक घरांमध्ये डस्टबीनचे वाटप करण्यात आली लँड ल्याड बेठीघरामध्ये वाटप घरोघरी वाटप करण्यात आले परंतु अपार्टमेंट मधील रुम मालकाना तसेच रहिवाशांना डस्टबिन चे वाटप करण्यात आले नाही विचारल्यावर अपार्टमेंट धारकाना वाटप होणार नाही आसे उत्तर देण्यात येत आहे आसे जनतेतुन प्रतिक्रिया देण्यात येत आहे अपार्टमेंट धारक ग्रामपंचायत चे पट्टी धारक नाहीत का? आसे जनतेतुन नाराजी व्यक्त करण्यात येत आहे
डस्टबीन मध्ये कोळकी येथील होणारा धांदलीत विभागीय अधिकारी (प्रांत) व तहसीलदार साहेबानी याची सखोल चौकशी करण्यात यावी आशी मागणी जनतेतून होत आहे तरी वरीष्ठांनी याची दखल घ्यावी व सरसकट तसेच अपार्टमेंट धारकांना ही डस्टबिन वाटप करण्यात यावी
ग्रामपंचायत पंचायत कोळकी येथील डस्टबिन वाटपात अपार्टमेंटधारकांना वगळण्यात आले
Leave a comment



