28 ऑगस्ट रिपाइंचे आयु सतीश अहिवळे अध्यक्ष फलटण तालुका यांचा वाढदिवस फलटण येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी रिपाइंचे विजय येवले जिल्हा सचिव राजू मारुडा जिल्हा उपाध्यक्ष संजय निकाळजे जिल्हा कार्यकारणी सदस्य लक्ष्मण अहिवळे अध्यक्ष फलटण शहर तेजस काकडे उपाध्यक्ष फलटण शहर पंचशील रिक्षा स्टॉप सदस्य नामू काकडे अक्षय अहिवळे गब्बर काकडे पत्रकार गणेश भोईटे विनोद थोरात विशाल अहिवळे पप्पू काकडे सुकुमार काकडे टेलर जनता लॉन्ड्री चे राजू रणवरे राजू येवले इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते जय भीम जय संविधान🙏🙏



