प्रभाग क्र २ मधुन अनुसूचित जाती महिला राखीव गटातुन सौ अनिता प्रशांत (आप्पा) काकडे यांची भाजपा पक्षा तील मंगळवार पेठेतील पद अधिकारी व कार्यकर्ता कडुन तसेच नागरिकाकडुन प्रथम दावेदारी म्हणुन पुढे येत आहेत व त्याची दावेदारी निश्चित मानली जात आहे श्री प्रशांत (आप्पा )काकडे यांचा प्रमाणिक पणा व जनसंपर्क पहाता नागरिकांचा प्रत्येक समस्या सोडवण्याची तळमळ पहाता सौ अनिता प्रशांत काकडे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे तसेच सौ अनिता प्रशांत काकडे यांना उमेदवारी दिल्यास त्यांचा विजय निश्चित होईल अशी जनतेच चर्चा होत आहे.



