फलटण – फलटण तालुक्यातील प्रतेक चौकात महापुरुषांचे पुतळे आहेत परंतु दररोज त्या ठिकाणी जाऊन निस्वार्थ पने कोणताही कोणाकडून रुपया न घेता सेवा करणे निस्वार्थी व्येक्ती म्हणजे बंडू अहिवळे आहेत.
महापुरुषांना काही लोक आप आपले समजत आहे परंतु तेच लोक जयंती झाली की या कडे कोण डोकावून सुद्धा पाहत नाही परंतु फलटण येथील बंडू आहीवळे हे गेले कित्येक वर्ष या ठिकाणी सेवा करीत आहेत.
त्यांची कामाची सुरुवात म्हणजे प्रतेक महापुरुष जेथे जेथे चौकात त्या त्या ठिकाणी जाऊन स्वच्छ पाण्याने धुवून आणि थेतील चौकातील पूर्ण चौक स्वच्छ करण्याचे हे दररोज ठरले आहे.
कधी कोणाकडून कसलीही अपेक्षा न धरता प्रतेक चौकातील साफ सफाई हे दरोरोज चे नियम येवढे करून देखील नगरपालिका ने सुद्द्धा अशा निस्वार्थी प्रामाणिक व्येक्तीचा कधी विचार केला नाही . खऱ्या अर्थाने हे पालिकेचे काम परंतु कोणाच्या भरवश्यावर न राहता महापुरुष माझे आणि मी त्यांच्या साठी असा व्यक्ती म्हणजे बंडू आहीवळे
त्यांना कोणीही आज किंव्हा त्यांचा कांहीही विचार येथील राजकीय असो की सामाजिक असो यांनी कधीच विचार केला नाही
परंतु नागरिकांमधून असे बोलले जात आहे की प्रतेक महापुरुष यांची जयंती निघते त्या जयंती मंडळाने तरी विचार केला पाहिजे नगरपालिका विचार करेल की नाही माहीत नाही परंतु जयंती मंडळ लाखो रुपये गोळा करतात त्यातून वर्षातून ऐकदा सन्मान तरी करणे गरजेचे आहे किंव्हा त्यांच्या कुटुंबास आर्थिक मदत तरी करणे गरजेचे असे सर्वसामान्य लोकांमध्ये बोलले जात आहे
फलटण मधील सर्व महापुरुषांची निस्वार्थ पने सेवा करणारे बंडू अहिवळे
Leave a comment



