तेलंगणा सरकारने ४० लाख शेतकऱ्यांचा कर्ज माफीचा निर्णय घेतला आहे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी ३१ हजार कोटिच्या शेती शेती कर्जमाफी ला मंजुरी दिली आहे काँग्रेस नेते राहुल गांधी प्रियंका गांधी यांनी या बाबत टि्वट करून माहिती दिली रेड्डी सरकारने १५ आँगस्टपुर्वी राज्यातील ४०लाख शेतकऱ्यांचे २ लाख पर्यंत चे कर्ज मााफ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे या संदर्भात मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली मंत्रीमंडळाची बैठक झाली या बाबतीत क्रषी कर्ज माफ करण्याचा मंत्रीमंडळाने मंजुरी दिली



